Certificate Course in Sanskrit
हा दयानंद महाविद्यालयाचे प्रमाणपत्र असणारा संस्कृतचा १ वर्षाचा online कोर्स आहे .
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

१०वी, १२ वी पास असलेले, नसलेले, १८ वर्षावरील कोणीही करू शकतात.
कॉलेजमध्ये शिकत नसलेले पण करू शकतात.
वयाची अट नाही.
👍🏼
सर्वांना संस्कृत शिकण्याची ही एक चांगली संधी आहे.
यानंतर Sanskrit Teacher Training Course करता येईल.
आणि संस्कृत शिक्षक बनता येईल.
🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

या कोर्समुळे MTI अर्थात मातृभाषा प्रभावाने बोलण्यात होणार्या चुका व अडचणी दूर होतील.
आपल्याला स्वच्छ व शुद्ध बोलता येईल .
नाटक, सिनेमा, आकाशवाणी, FM मध्ये अत्यंत उपयुक्त

🌱🌱🌱🌱🌱🌱🌱

ज्यांना योगाची आवड आहे व योगविषयक ग्रंथ स्वतः वाचून समजावे असे वाटते त्यांच्यासाठीही हा कोर्स अत्यंत उपयुक्त आहे. यासाठी पूर्वी संस्कृत आलेच पाहिजे असे अजिबात नाही.
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

आयुर्वेदाच्या अभ्यासकांनाही या कोर्समुळे संस्कृत संहिता व टीका वाचणे सहज होईल.
🌾🌻🌻🌾🌻🌻🌾

संस्कृतमधील विज्ञान व विविध विषयांची माहिती या कोर्समुळे आपल्याला होणार आहे. भाषांतरावर अवलंबून रहावे लागणार नाही. स्वतः वाचून जाणून घेता येईल.
🥀🌺🌺🥀🌺🌺🥀

पुरोहित व्यवसायिकांनाही या कोर्समुळे लाभ होईल. योग्य उच्चरणाबरोबर विभक्ति व इतर वाक्यघटकांची माहिती आपल्याला यामध्ये मिळणार आहे.
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳

हा कोर्स स्मार्ट कोर्स असणार आहे. E – content development देखिल आपण करणार आहात.